कर्मकांड म्‍हणजे सर्वोच्‍च प्रतीचे विज्ञानापलीकडील प्रयोग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु धर्मातील जन्‍म ते मृत्‍यू यांच्‍या दरम्‍यान होणारे विवाह, वास्‍तूशांत इत्‍यादी विधी, तसेच मृत्‍यूनंतर करण्‍यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्‍वरप्राप्‍तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग इत्‍यादी उपासनापद्धती प्रत्‍यक्ष ईश्‍वरप्राप्‍ती करून देणार्‍या आहेत. विज्ञानातील एकतरी प्रयोग ईश्‍वराची प्राप्‍ती करून देतो का ?’

– परात्‍पर गुरु डॉ. आठवले