साधकांना सूचना : उद्या अमावास्या आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी (२२.१२.२०२२), सायंकाळी ७.१४ वाजता

समाप्ती – मार्गशीर्ष अमावास्या (२३.१२.२०२२), दुपारी ३.४७ वाजता