‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या स्‍फूर्तीगीताने महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताला राज्‍यगीताचा दर्जा मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्‍यात आले. ‘वन्‍दे मातरम्’ आणि त्‍यानंतर ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.

‘प्रत्‍येक क्षणी अष्‍टांग साधनेचे प्रयत्न चालू असावे’, अशी तळमळ असलेली कु. वेदिका दहातोंडे (वय १६ वर्षे) !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणारी दैवी बालसाधिका कु. वेदिका अशोक दहातोंडे (आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के, वय १६ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘जून २०२२ मध्‍ये एकदा पाऊस पडत होता. मी दुचाकी गाडीवरून सेवेच्‍या ठिकाणी जात होते. वारा जोरात वहात असल्‍याने माझी दुचाकी गाडी हालत होती. तेव्‍हा मी वरुणदेवतेला प्रार्थना केली,…

५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. वरद तुषार कुलकर्णी (वय २ वर्षे) !

फाल्‍गुन शुक्‍ल नवमी (२८.२.२०२३) या दिवशी चि. वरद तुषार कुलकर्णी याचा दुसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आजीला लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. अपूर्व ढगे यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍वयंपाकाविषयी केलेले चिंतन आणि प्रयोग !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. तेव्‍हा त्‍यांनी मला स्‍वयंपाक करण्‍याविषयी संशोधन करायला सांगितले. ते मला म्‍हणाले, ‘‘तुझ्‍या मनात केवळ स्‍वयंपाकाविषयी संशोधन करण्‍याच्‍या दृष्‍टीने विचार असायला हवेत.

सोलापूर येथील कु. सावित्री गुब्‍याड हिला रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील साधना शिबिराच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सभागृहात आल्‍यावर एक विशिष्‍ट प्रकारचा सुगंध येत होता आणि वातावरणात गारवा जाणवत होता.

साधकाला नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

मी ध्‍यानमंदिरात बसून नामजप करतांना मला ध्‍यानमंदिर पिवळसर आणि सोनेरी या रंगांच्‍या छटांनी प्रकाशमान झालेले दिसत असे.

अधीर ते मन तुला पहाण्‍या ।

‘कमरेला दुखापत झाल्‍याने मला बराच वेळ खोलीतच विश्रांती घ्‍यावी लागते. ४.१२.२०२२ या दिवशी ‘साधनेेचे प्रयत्न होत नाहीत’, या विचाराने माझे मन अस्‍वस्‍थ झाले होते.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍याबद्दल साधिकेने व्‍यक्‍त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूक्ष्मातून समवेत आहेत’, असे जाणवणे

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्‍यांदा भेट दिली. तेव्‍हा मला पहिल्‍या भेटीप्रमाणेच पुष्‍कळ चैतन्‍य मिळाले.