‘वन रँक वन पेंशन’ : सैनिकांसाठी लाभदायक निर्णय !
‘वन रँक वन पेंशन’ या संदर्भात (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर नुकतेच विश्लेषण केले. त्याविषयीची महिती या लेखात पाहूया.
‘वन रँक वन पेंशन’ या संदर्भात (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर नुकतेच विश्लेषण केले. त्याविषयीची महिती या लेखात पाहूया.
संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला.
‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. वाहन चालवू शकणार्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.
घाटी रुग्णालयात २२ रुग्ण ५ जानेवारीच्या मध्यरात्री ३ वाजता भरती झाले होते. यामध्ये २१ जणांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले असून केवळ १ जण उपचार घेत आहे, तर एम्.जी.एम्. रुग्णालयात ५२ जणांवर उपचार करण्यात आले.
‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्यून पडून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्याची भूमिका घेते, तर कधी बंडखोरीही करते.
पू. आजींच्या त्रासाची तीव्रता न्यून होत होती. आता पू. आजी बर्या होऊन पूर्वीप्रमाणे बोलू आणि चालू शकत आहेत. या प्रसंगात आम्ही जे अनुभवले ते अद़्भुत आणि दैवी आहे.
घरी ‘आपण मनापासून आणि शांत चित्ताने स्वयंपाक करत आहोत ना ?’ आपण नामजप करत जेवण बनवल्यास आपल्याला आणि ग्रहण करणार्या व्यक्तींना लाभ होतो.
कौटुंबिक समस्यांकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहून साधनारत कसे रहायचे ?’, हे एकमेकांशी बोलतांना श्री गुरूंनी आमच्या लक्षात आणून दिले.
बेळगाव येथील सौ. शुभांगी कंग्राळकर यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे देत आहोत.
‘२८.५.२०२२ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्याशी माझी भेट झाली. त्या वेळी मला येत असलेले काही अनुभव मी त्यांना सांगितले. ‘भगवंत कसा अनुभूतींतून शिकवत असतो ?’, हे समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी मला ते लिहून देण्यास सांगितले. त्या अनुभूती येथे देत आहे.