रत्नागिरी येथे ३ डिसेंबरला होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा
रत्नागिरी येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या माध्यमातून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभाग घ्यावा.
रत्नागिरी येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या माध्यमातून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभाग घ्यावा.
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण करणार्या आव्हाडांना दवे यांचा प्रश्न
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करणार्या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवले होते. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते.
सर्वाधिक प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवले जाणे, हे आत्मनिर्भर होणार्या भारतासाठी लाजिरवाणेच होय !
तालुक्यातील भुरकी या गावी १० नोव्हेंबर या दिवशी अभय देऊळकर (वय २३ वर्षे) या युवकाचा वाघाने बळी घेतला. अभय शेताजवळील नदीच्या काठी पडीक भूमीवर बैलांना चारत होता.
पू. भिडेगुरुजी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेल्या एका महिला पत्रकाराला ते म्हणाले, ‘‘प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे, अशी आमची भावना आहे आणि आमची भारतमाता विधवा नाही. प्रथम कुंकू लावून ये, मग तुझ्याशी बोलतो.’’
‘पाकिस्तानमधून शरणार्थी म्हणून येऊन अनेक वर्षे देहलीत रहाणार्या हिंदूंना येत्या ३० दिवसांत वीजपुरवठा करा’, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने वीजपुरवठा करणार्या ‘टाटा पॉवर’ या आस्थापनेला दिला.
शिक्षणाचा उद्देश आहे की, व्यक्तीच्या आंतरिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे, जेणेकरून तो समाजामध्ये आपले स्थान स्थापन करून समाज, देश आणि विश्व यांच्याप्रती आपले दायित्व निभावू शकेल.
आज १२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पंडित मदनमोहन मालवीय यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…