प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाची पुन्हा लक्षवेध आंदोलनाची चेतावणी !
महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
मराठी-हिंदी भाषेतील ४८ हून अधिक चित्रपट-मालिकांद्वारे हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांवर आघात केले जात आहेत.
अमेरिकेने भारताला स्वतःकडील तेल आणि शस्त्रे घेण्याचा प्रस्ताव मांडणे; पण भारताने तो नाकारून रशियाकडून त्यांची खरेदी करणे
मुसलमान परिवारात विवाहानंतर हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. या आणि अशा स्वरूपाच्या जाचांविषयी जागृती व्हायला हवी.
हिंदुद्वेष्टे अभिनेते कमल हासन यांनी ‘राजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु धर्म नव्हता !’, असे हास्यास्पद विधान केले. राजा चोल साम्राज्य आणि त्या काळात राजा चोल यांनी हिंदु मंदिरांसाठी केलेले कार्य यांच्याविषयी जाणून घेऊया.
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’(गंगेतील साप : भारताला तोडणे २.०) या इंग्रजी भाषेतील पुस्तकातून भारताला विविध ठिकाणांहून कोणते धोके आहेत, याची माहिती मिळते. भारताला पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका असल्याचे जगजाहीर आहे; परंतु ‘अमेरिकेतील काही संस्थांकडूनही धोका आहे’, ही गोष्ट सर्वच जण जाणतात, असे नाही.
एका महिलेला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याने उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
संगणक क्षेत्रातील जाणकारांना सेवेची अमूल्य संधी !
सनातनचे १८ वे समष्टी संत पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाचे प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
सौ. शौर्या मेहता यांनी येथे दिल्याप्रमाणेच अनेक साधक मला सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला आमचा त्रास कळवल्यावर लगेचच आमचा त्रास काही प्रमाणात अल्प होतो आणि तुम्ही उपाय सांगितल्यावर तो आणखी अल्प होतो.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ