विरार येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
मंदिरांत वारंवार होणार्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे !
मंदिरांत वारंवार होणार्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे !
सोलापूर परिवहन विभाग तोट्यात असल्याने यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होतो. त्यानुसार त्यातील २७ मार्गांवर खासगी आस्थापनेकडून चालवण्यासाठी महापालिकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र ही निविदा कुणीच भरलेली नाही.
सातारा तालुक्यातील पिंगळी खुर्द या गावात सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. शोभा अशोक थोरात यांचे नातेवाईक श्री. पोपट सदाशिव थोरात यांच्या घरी वर्षश्राद्ध होते. त्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
साधे खड्डेही नीट बुजवू न शकणारे सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन शहराचा कारभार कसा हाकत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
हा आहे ग्रामपंचायतीचा कारभार ! यामध्ये या अपंग तरुणाचे काही बरे-वाईट झाले असते, तर त्याचे दायित्व कोण घेणार होते ? आतातरी ग्रामपंचायतीने स्वत:चे दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत मराठी, उर्दू, कन्नड, तेलगू माध्यमांच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील ४१ शिक्षकांचे स्थानांतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मान्यतेने करण्यात आले.
एका १३ वर्षीय मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्या केरळमधील जोस प्रकाश नावाच्या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पीडितेला अडीच लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेशही या पाद्र्याला दिला आहे.
२८ फेब्रुवारी २००२ या दिवशी कारसेवक अयोध्येहून रेल्वेने परत येत होते. धर्मांधांनी ती रेल्वे मुख्य रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच थांबवली आणि त्यावर रॉकेल-पेट्रोल टाकून तो डबाच पेटवून दिला. त्यात ५८ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला. त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून उत्स्फूर्तपणे ‘गुजरात बंद’चे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. ३.३.२००२ या दिवशी ‘बिल्किस बानो’ नावाच्या एका … Read more
पश्चिम महाराष्ट्रात विशेषकरून इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे गणेशभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना या ‘श्री गणेशमूर्ती दान नको’, तसेच ‘विसर्जनास प्रशासनाने आडकाठी आणू नये’, या मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
गणेशभक्तांना ही गणेश पूजा भावपूर्ण करता यावी, यासाठी ‘ॲमेझॉन किंडल’वर सनातनचे श्री गणपतिविषयक ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ही विशेष सुविधा श्री गणेशचतुर्थीपासून केवळ २ दिवस असणार आहे.