वासनांध पाद्र्यांचे खरे स्वरूप जाणा ! 

फलक प्रसिद्धीकरता

एका १३ वर्षीय मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्‍या केरळमधील जोस प्रकाश नावाच्या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पीडितेला अडीच लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेशही या पाद्र्याला दिला आहे.