स्वतःच्या लाभासाठी हानीकारक वस्तू ‘चांगली कशी आहे ?’, हे ग्राहकांना विज्ञापनांद्वारे पटवून देणारी बहुराष्ट्रीय आस्थापने आणि योग्य-अयोग्य यांचा विचार न करणारे भारतीय !
‘प्रथम मीठ आणि कोळसा तुमच्या दातांना कसे हानीकारक आहेत ?’, हे सांगितले आणि काही वर्षांनी ‘तेच मीठ अन् कोळसा तुमच्या दातांना कसे लाभदायी आहेत ?’’, हे सांगून ग्राहकांना ते घेण्यास भाग पाडले !