ग्रंथमालिका : मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धकर्म

पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे ग्रंथ !

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !

श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन

  • श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
  • श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
  • श्राद्ध कोणी, कधी आणि कुठे करावे ?
  • कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?
  • श्राद्धाचे प्रकार आणि लाभ कोणते ?

श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र

  • श्राद्धविधी धर्मशास्त्रानुसार केल्यामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते ?
  • श्राद्धविधी करतांना जानवे उजव्या खांद्यावरून का घालावे ?
  • श्राद्ध शास्त्रानुसार करण्याचे महत्त्व काय ?
  • श्राद्ध करण्यातील अडचणी दूर कशा कराव्यात ?

मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र

‘मृतदेह दक्षिणोत्तर दिशेने का ठेवतात ? व्यक्ती मृत झाल्यावर घरात पणती का लावतात ? तिरडीसाठी बांबूचाच वापर का करतात ? स्मशानयात्रेच्या वेळी मडके आणि अग्नी का नेतात ?’, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे !

दत्त (अध्यात्मशास्त्रीय विवेचन व उपासना)

  • ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ?
  • दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले ?
  • दत्ताला कोणती फुले कशा प्रकारे वाहावीत ?
  • दत्ताची तारक रूपातील विविध कार्ये कोणती ?

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com