‘सेक्युलर’ (निधर्मी) देशात हिंदूंच्या उत्सवांसाठी मुसलमानांच्या अनुमतीची आवश्यकता काय ? – गायत्री एन्., संस्थापिका, ‘भारत व्हॉईस’
मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्या उत्सवासाठी कधी हिंदूंची अनुमती घेतात का ?’, असा परखड प्रश्न ‘भारत व्हॉईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सव : मुसलमान समाजाची अनुमती का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात त्या बोलत होत्या.