श्राद्ध करण्यातील अडचणी दूर करण्याचे मार्ग
हिंदु धर्मात श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.
हिंदु धर्मात श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.
‘प्रथम मीठ आणि कोळसा तुमच्या दातांना कसे हानीकारक आहेत ?’, हे सांगितले आणि काही वर्षांनी ‘तेच मीठ अन् कोळसा तुमच्या दातांना कसे लाभदायी आहेत ?’’, हे सांगून ग्राहकांना ते घेण्यास भाग पाडले !
धर्मांध मुसलमानांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील ? याचा विचारच न केलेला बरा !
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते ते श्राद्धविधी करणे आवश्यक असणे आणि तसे न केल्यास लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता असणे
पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात.
पोलिसांविषयी अशा प्रकारचे चांगले-वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा !
येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
पितृपात्रास (पितरांसाठीच्या पानास) उलट्या दिशेने (घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने) भस्माची रेघ काढावी.
शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारे श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्या श्राद्धकर्त्याने निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे, ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा’, असे सांगितले आहे. केवळ असे केल्यास पितरांना श्राद्धाचे फळ कसे मिळते ? या विषयीचे शास्त्र जाणून घेऊया.