शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेल्या गोंधळाप्रकरणी अभाविप आंदोलन करणार !
शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेला सावळा गोंधळ विद्यापीठ प्रशासन दायित्वाने का सोडवत नाही ? यासाठी आंदोलन का करावे लागते ?
शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेला सावळा गोंधळ विद्यापीठ प्रशासन दायित्वाने का सोडवत नाही ? यासाठी आंदोलन का करावे लागते ?
या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत, तर केबिनजवळील ५ दुचाकींना आगीची झळ बसल्याने हानी झाली आहे.
मुंबईत बाँबस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्या आणि न्यायालयाने फाशी दिलेल्या क्रूर आतंकवादी याकूब मेमनच्या थडग्यावर संगमरवरी फरशांचा कट्टा बांधून, विशेष दिवे लावून, फुले वाहून उदात्तीकरण करणे, हे धक्कादायक आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे जाण्यासाठी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे.
पुण्यातील मानाच्या पाच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री ९ वाजता पूर्ण झाल्यावर अन्य गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन चालू झाले.
पत्रकारांनी तुमच्या सरकारमध्ये सुशोभीकरण झाल्याचे विचारल्यावर पवार म्हणाले, ‘कुणाचेही सरकार असू द्या, तू मुख्यमंत्री असता, तर तुझ्या काळातही व्हायला नको होते’, असे संतापजनक उत्तर दिले.
आमच्याकडे एक आदिवासी महिला, मागासवर्गीय किंवा मुसलमानही राष्ट्रपती होऊ शकतात. त्यामुळे वंशवाद किंवा भेदभाव आमच्याकडे नाही; मात्र ब्रिटनमध्ये तो आहे, त्यामुळे राणीच्या निधनाचे उदात्तीकरण न करता भारतीय हिंदूंनी ब्रिटन आणि पर्यायाने पश्चिमी जगताचा या प्रश्नांवरून दुटप्पीपणा उघडा पाडायला हवा !
वायू आणि ध्वनी प्रदूषण अल्प व्हावे यासाठी ‘बेस्ट’च्या प्रशासनाने बस हायड्रोजनवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणार्या २२२ बसचे हायड्रोजन इंधनावर चालवण्यासाठी रूपांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
शहराचे प्रथम नागरिकच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !
अभिनेते अजय देवगण यांचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’च्या ट्रेलरमध्ये ते स्वत:ला ‘चित्रगुप्त’ असल्याचे सांगत देवतेची खिल्ली उडवण्यासारखे संवाद करत असल्याचे दिसत आहेत. त्या वेळी अर्धनग्न मुली त्यांच्या शेजारी उभ्या आहेत.