राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात १ रुपयांचा अब्रुहानीचा दावा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्याकडून प्रविष्ट !
अशा प्रकारे अंतर्गत वादातून एकमेकांचे कट्टर विरोधक कार्यकर्ते असणारे पक्ष जनहित कधीतरी साधू शकतील काय ?
अशा प्रकारे अंतर्गत वादातून एकमेकांचे कट्टर विरोधक कार्यकर्ते असणारे पक्ष जनहित कधीतरी साधू शकतील काय ?
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, तसेच सध्याच्या फलाट विस्तारीकरणाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या वेळी पुणे विभागाचे मुख्य परिचलन व्यवस्थापक स्वप्नील नीला, स्थानक प्रबंधक विजय कुमार, करण हुजगे, रवींद्र कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
नैतिक समाज स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि ‘भ्रष्टाचार होणार नाही’, यासाठी सजग असेल. व्यक्तीच जर मुळात नैतिक असेल, तर ती भ्रष्टाचारही करणार नाही आणि योग्य तो करही प्रामाणिकपणे भरेल. त्यामुळे खर्या अर्थाने राष्ट्र संपन्न होईल !
जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ‘द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे अध्यक्ष बिशप पी.सी. सिंह यांच्या घरावर आर्थिक अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून १ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होणार्या आयुर्वेदासंबंधीच्या चौकटींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्तंभातील चौकटींचे अर्धशतक आज पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने . . .
आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.
पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथियांच्या रूपात कार्यरत असून आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन अशा सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात केल्यावर हिंदु समाजही आपल्याला आर्थिक वा सामाजिक हानी मोठ्या प्रमाणावर पोचवू शकतो, याची जाणीव बॉलीवूडवाल्यांना झाली की, ते हिंदूंच्या विरोधात चित्रपट काढण्याचे धाडस करणार नाहीत.
विस्तारवादी चीनपासून अरुणाचल प्रदेशचे रक्षण करण्यासाठी भारताला चीनप्रमाणेच व्यूहरचना आखणे आवश्यक !
विषमुक्त अन्नासाठी सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी व्हा !