घरी उपलब्ध असलेल्या बियाण्यापासून भाजीपाला लागवडीला आरंभ करा !

विषमुक्त अन्नासाठी सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी व्हा !

टिपू सुलतानची क्रौर्यता आणि त्याने हिंदूंवर केलेले अत्याचार !

भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे

एक दिवस माझ्या बळीराजासाठी !

खरेतर शेतकर्‍यांचे नैराश्य घालवण्यासाठी अन्य समस्यांसमवेत शेतकर्‍यांना येणार्‍या समस्येला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमासमवेत शेतकर्‍यांच्या मनावर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अंकित करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध अवश्य करावे.

शांत, तत्त्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींना आधार देणारे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ (वय ५६ वर्षे) !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा भाद्रपद पौर्णिमा (१०.९.२०२२) या दिवशी ५६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वाराणसी आश्रमातील कार्यकर्तींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मला त्यांच्या आचरणातून पुष्कळ गोष्टी शिकवल्या. मी अनेक वर्षांत रेल्वेने प्रवास केला नव्हता. . उत्तर भारतात कुठेही जायचे असेल, तरी अनेक घंटे रेल्वेने प्रवास करावा लागतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

भक्तीसत्संगामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद मी डोळे मिटून ऐकत असतांना माझ्या आज्ञाचक्रासमोर मला गोलाकारात शंकूच्या आकाराची (कॉनिकल) लाल, पिवळ्या अन् पांढर्‍या रंगाची वर्तुळे पुष्कळ गतीने फिरत दूरपर्यंत जातांना दिसत होती.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘ते नेहमी ध्यानावस्थेत असतात’, असे मला वाटते.

पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरु पदावर विराजमान होण्यापूर्वी मिळालेल्या पूर्वसूचना

‘२९.६.२०२२ या दिवशी सकाळी उठल्यापासून ‘आज आपल्याला काहीतरी शुभ वार्ता मिळणार आहे’, असे मला वाटले.

एका कथेतून सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या उपाधीचा उमगलेला अर्थ !

जो विश्वाच्या संपूर्ण चलनवलनाचे एकमेव केंद्र आहे, तो म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म’ होय !’ ‘खरोखर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ असेच सामर्थ्यशाली आहेत’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.