तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’चे धडे !
इस्लामी देशांमध्ये जिहादी, धर्मांध किंवा आतंकवादी यांची निर्मिती का होते ?’, हे यातून स्पष्ट होते !
इस्लामी देशांमध्ये जिहादी, धर्मांध किंवा आतंकवादी यांची निर्मिती का होते ?’, हे यातून स्पष्ट होते !
अमेरिका, युरोप आणि चीन येथील दुष्काळ ही येणार्या आपत्काळाची पूर्वसूचना समजून साधना वाढवणे आवश्यक !
सध्या प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे आणि तिला शिक्षकही अपवाद नाहीत. आपण तणावमुक्तीसाठी करत असलेले उपाय तात्कालिक असतात. त्यामुळे नेहमी आनंदी रहाण्यासाठी साधना करणे, हाच सर्वाेत्तम उपाय आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश मंदिरासमोरील फरशा तोडणे, हे जाणूनबुजून झाले आहे, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? अन्य पंथियांच्या संदर्भात त्यांच्या सणांच्या वेळी असे करण्याचे धाडस पुरातत्व विभागाने कधी दाखवले असते का ?
प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आग्रही भूमिका घेणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गप्प का रहाते ?
श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या नित्यपूजेतील श्रीराम पंचायतनासह ७ मूर्ती, समर्थांचे जन्मगाव जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून चोरील्या गेल्या आहेत. आठवडा उलटून गेला, तरी त्यावर पोलीस प्रशासनाने अद्याप चोरांचा शोध घेतलेला नाही.
शारदीय नवरात्र महोत्सवास १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी प्रारंभ होणार असून ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत विविध पूजाविधी होणार आहेत. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येतात.
तक्रारदारांच्या परिचयाच्या २ व्यक्तींच्या भूमीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ सहस्र रुपये याप्रमाणे एकूण २४ सहस्र रुपयांची लाच मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण उपप्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज पवार (वय ३३ वर्षे) यांनी ३० ऑगस्ट या दिवशी तक्रारदाराकडे मागितली होती.
श्री. मनोहर सारडा पुढे म्हणाले, ‘‘प्रतिदिन दुपारी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची श्रीरामकथा, सायंकाळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ, विद्वान आणि अधिकारी यांचे सांप्रदायिक कीर्तन, तसेच समाजोपयोगी उपक्रम होणार आहेत.”
कायद्यानुसार महाराष्ट्रात गुटखा निर्मिती, वितरण आणि विक्री यांवर बंदी आहे. गुटखा आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक असा एकूण १ कोटी ८ लाख रुपयांचा माल कह्यात घेण्यात आला आहे. या कामात शेख याला साहाय्य करणारा सिद्धू शिवयोजप्पा पुजारी यालाही अटक करण्यात आली आहे.