कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप हिने माओवाद्यांकडून स्फोटके बनवण्याचे घेतले प्रशिक्षण ! – एन्.आय.ए.

आरोपी ज्योती जगताप हिने स्वतःवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत जामिनासाठी येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; परंतु ‘एन्.आय.ए.’ने याचिकेला विरोध केला.

श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समिती द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ, सोलापूर येथे धर्मप्रेमींचा द्विदशकपूर्ती अभियानामध्ये सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार !

मुंबादेवी येथे मनसेच्या उपविभाग प्रमुखाकडून महिलेला मारहाण !

एका औषधाच्या दुकानासमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्या वेळी तेथील एका महिलेने त्यांना विरोध केला. त्या वेळी अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी दीडशे फिरते हौद !

२ वर्षांपूर्वी फिरते हौद निर्मितीसाठी महापालिका प्रशासनाने कचरापेट्यांचा उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. फिरत्या हौदांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर व्यय करण्यापेक्षा महापालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता येईल.

गोर्बाचेव्ह : शांतीदूत कि विघटनवादी ?

सोव्हिएत संघाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे ३० ऑगस्ट या दिवशी ९१ व्या वर्षी निधन झाले. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले.

श्री गणेशचतुर्थीलाच वीज वितरण आस्थापनाकडून सोलापुरात विजेचा अनियमित पुरवठा !

असाच दुजाभाव वीज वितरण आस्थापनाने अन्य धर्मियांच्या सणांविषयी केला असता का ? प्रत्येक वेळी हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासन कानाडोळा का करते ?

पुणे येथे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ सहस्र महिलांकडून अथर्वशीर्ष पठण !

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त १ सप्टेंबर या दिवशी अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ सहस्र महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.

संभाजीनगर येथे तक्रारीची नोंद न घेतल्याने पोलीस आयुक्तालयात महिलेने पेटवून घेतले !

तक्रारीची नोंद घेऊन कारवाई न करणार्‍या कर्तव्यच्यूत पोलीस कर्मचार्‍यांचे केवळ स्थानांतर न करता अशा पोलीस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कठोर कारवाईच हवी !

गणेशोत्सवानिमित्त चिखली (बुलढाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

चिखली (जि. बुलढाणा) येथील विठ्ठल रुक्मिणी, तसेच आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात श्री गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव यांसंदर्भात प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

अशा फुटीरतावादी पक्षांवर बंदी घाला !

तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून स्वतंत्र करण्याची घोषणा केली आहे.