कोटी कोटी प्रणाम !
कतरास, झारखंड येथील सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांचा आज ६२ वा वाढदिवस
५ जून २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
साधकांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना घडवणार्या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !