देवबंद (उत्तरप्रदेश) येथे तिघा गोस्तकरांकडून ५० किलो गोमांस जप्त

उत्तरप्रदेशमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील, तर या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद वाढवून आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

श्रीलंकेकडून भारताच्या ६ मासेमार्‍यांना अटक

श्रीलंका दिवाळखोरीच्या वाटेवर असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही अशा प्रकारची कृती करणार्‍या श्रीलंकेला भारताने जाब विचारला पाहिजे !

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

वर्ष २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मी त्यांना सहज म्हटले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमची आठवण काढतात.’’

सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील जिज्ञासूंना केलेल्या ‘ऑनलाईन’ संपर्काला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील वाचक, जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् प्रशिक्षणवर्गातील युवक-युवती यांची ‘ऑनलाईन’ भेट घेतली.

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘वन्दे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘वन्दे मातरम्’ला वर्ष १९०९ मध्ये मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि वर्ष १९४७ मध्ये ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे भारताची फाळणी करून दुसर्‍या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वन्दे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे.