भीती दाखवून महिला पोलिसाची १० सहस्र रुपयांची फसवणूक !

इतरत्र स्थानांतर करण्याची भीती दाखवून येरवडा कारागृहातील महिला पोलिसाची अज्ञात व्यक्तीने १० सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही महिला येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालील वाहतुकीची कोंडी सोडवा ! – राजू यादव, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख

गणेशोत्सव, दसरा, दीपावली या कालावधीत कोल्हापूर शहरात येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असून शहरात येणार्‍या वाहनांची संख्याही अधिक आहे. तावडे हॉटेल चौकामध्ये पूल अरूंद असल्याने, तसेच गांधीनगरलाही खरेदीसाठी जाणारी वाहनांची संख्या अधिक असल्याने…

हवाई वाहतूक मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक होणार ! – खासदार रणजितसिंह निंबाळकर

पंढरपूर शहर हे सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे देशभरातून कोट्यवधी भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. हा परिसर बागायत असल्याने डाळिंब, द्राक्षे, केळी, बेदाणे यांच्यासह ताज्या भाज्या येथून देशभर जलदगतीने वितरित करणे सोपे होते.

पी.एफ्.आय.वर बंदी कधी घालणार ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

श्रीविष्णुसहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले ? याविषयीची सुरस माहिती

सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामह यांना विष्णुसहस्रनाम म्हणतांना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाद्वारे ध्वनीलहरींद्वारे विष्णुसहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल, अशी असते….

भारताची युद्धसज्जता : अणूबाँब टाकणार्‍या ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ या विमानाची खरेदी !

वर्ष १९७० पासून रशिया ही विमाने वापरत आहे. त्यामुळे या विमानांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. हे विमान अतिशय चांगले असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे.

देशप्रेम हवे !

आपल्या आवडीनिवडी जोपासतांना त्यामध्ये देशप्रेमाचा विचार सध्याच्या किती तरुणांमध्ये आहे, हा संशोधनाचा विषय ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम शोधावे लागते. या पार्श्वभूमीवर श्री. योगेश यांच्यातील देशप्रेमाचा आदर्श सर्व तरुणांनी घ्यावा, असे वाटते.

…भारताने रशियाशी व्यापार का थांबवायचा ?

भारत तैवान प्रश्नावर चीनला उघड समर्थन देण्याचे टाळत आहे. हा सकारात्मक पालट आहे. यामुळे भारत-तैवान संबंध सुधारण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे भारताने तैवानसाठी स्वतंत्र राजदूत नेमावा.

व्यायाम कोणता करावा ?

केवळ चालणे, केवळ सूर्यनमस्कार किंवा केवळ प्राणायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक प्रकारातील व्यायाम थोडा थोडा करावा. असे नियमित केल्याने व्यायामाचा शरिरावर सुपरिणाम दिसायला लागतो.

जगाची वाटचाल अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने !

आज जगभरात जीवाश्म इंधनाचा वापर, औद्योगिक विकास, जंगलतोड आदींमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे. ‘या वायूंचे उत्सर्जन असेच चालू राहिले, तर आणखी काही वर्षांनंतर पृथ्वीवरील बराचसा भाग रहाण्यायोग्य नसेल’, अशी भीती अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून आता संपूर्ण जग ‘अक्षय्य ऊर्जे’च्या स्रोतांकडे वळू लागले आहे.