मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांद्वारे प्रबोधन !

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

पिंपरी (पुणे) महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती !

राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने राजेश पाटील यांचे स्थानांतर करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने निवेदन सादर

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्या शहरातील ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी भेट घेण्यात आली.

‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त पणजी येथे भरवलेल्या प्रदर्शनात कुंकळ्ळीतील उठावाविषयी चुकीचा इतिहास प्रदर्शित !

कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्टच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध

दुष्कृत्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा खटला भरा ! – राष्ट्रप्रेमी नागरिक समितीची फोंडा पोलिसांकडे मागणी

कुर्टी, फोंडा येथे धर्मांधांनी भारताच्या तिरंग्यापेक्षा उंचावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचे प्रकरण !

पाँडिचेरी येथील युवकाचा गोव्यात अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय

अमली पदार्थ व्यावसायिकांवर अनेक वेळा कारवाई करूनही अतीसेवन होईल एवढ्या प्रमाणात अमली पदार्थ पर्यटकांना कसे मिळतात ?

संस्कृतदिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेत गीतरामायणाचे सादरीकरण !

संस्कृतदिनाच्या निमित्ताने संस्कृत मैत्र आणि पाटणकर संस्कृत वर्ग यांच्या वतीने ‘आठवले विनय प्रशालेत’ संस्कृत गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टिपू सुलतान याच्या वंशजांवर सरकार काय कारवाई करणार ?

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लावण्यात आलेला फलक काढून तेथे टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक लावण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी दोघा हिंदूंवर आक्रमण केले.

सामाजिक बहिष्कारावर प्रतिबंध करणारा कायदा आणि त्याची व्याप्ती !

आपल्याकडे ‘सामाजिक बहिष्कार’, हे अस्त्र वापरून अनेकांचा सामूहिक छळ करण्याची प्रथा आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याविषयीचा कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याविषयीची माहिती पुढील लेखात दिली आहे.