हिजाब आणि बुरखा घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा मुसलमान विद्यार्थिनींचा आरोप

मुसलमान विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेले सर्व आरोपी मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एस्. कुबडे यांनी फेटाळले असून ‘नियमानुसार ही परीक्षा घेण्यात आली’, असे त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा !

नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि नर्मदा अशा महत्त्वाच्या २ नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. त्यामुळे तेथे जीवित आणि वित्त हानी होत असते. त्यामुळे लाखो रुपये व्यय करून खरेदी झालेल्या आपत्ती व्यवस्थापना’च्या साहित्याविषयी प्रशासनाची उदासीनता जनतेच्या मुळावरच उठणारी आहे.

हिंदूंमध्ये झालेली जागृती जाणा !

नवी देहली येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्‍या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी दिली.

पायदुखी असणार्‍यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळावा !

पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत फरशी थंड असते. विशेषतः संगमरवर, ग्रेनाईट, कोटा या प्रकारातील फरश्या अधिक थंड असतात. पायांचे तळवे, घोटे किंवा गुडघे दुखण्यामागील एक कारण ‘थंड फरशीशी सततचा थेट संपर्क’ हेही असते.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त जिहादच्या विविध प्रकारांचा वैध मार्गाने प्रतिकार करण्याविषयी हिंदूंचे प्रबोधन करण्याचा निर्धार !

मोगलांपासून आजपर्यंत इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर युद्ध चालूच आहे. हिंदूंच्या हत्या, हिंदू महिलांवर अत्याचार, बलात्कार करणे, संपत्ती लुटणे, धर्मांतर करणे, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, हेच इस्लामी जिहादचे धोरण आहे. इस्लामी जिहादला घाबरून रडण्यापेक्षा त्या विरोधात लढले पाहिजे.

गोमूत्रापासून रोगमुक्ती !

देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.

हिदूंना सतर्क करणारे पुस्तक : ‘इस्लाम और साम्यवाद के खतरे’ !

‘इस्लाम और साम्यवाद के खतरे’ हे पुस्तक राजकीय इस्लाम आणि साम्यवाद या दोन्ही विचारसरणींच्या धोक्यांविषयी सतर्क करणारे असून त्यांच्याशी लढण्याचे विविध मार्ग सांगणारे आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्थितीला समजण्यासाठी हे पुस्तक साहाय्यक आहे.

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत.

गोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

गोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक आणि २.२५ Ñ ३.५ फूट या आकारातील धर्मशिक्षण फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे सुयोग्य ठिकाणी वितरण करावे.