गर्भवतीचा छुपा शत्रू : गर्भारपणातील मधुमेह (भाग २)

वयात येणाऱ्या मुलींची नीट काळजी घेतली, तर भविष्यात त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि वजन यांचे प्रमाण अल्प करता येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

२२ मे २०२२ या दिवशी ८० व्या जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला. त्या वेळी केले गेलेले सूक्ष्मातील परीक्षण . . .

साधकांना चैतन्य देऊन त्यांच्यावर प्रीती करणारे सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चरणी त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु !

धर्मसत्संगांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदु दूरचित्रवाहिनीची पूर्वसिद्धता करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या सेवेतील प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांना प्रतिदिन ‘संहिता लिखाण, चित्रीकरण, संकलन आणि या संदर्भातील अन्य सेवांतील’ अनेक बारकावे शिकवले.

साधकांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि साधकांच्या साधनेची काळजी घेणारे सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (८.६.२०२२) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेने त्यांच्यातील उलगडलेले गुण पुढे दिले आहेत.

सद्गुरु काका आपकी कृपा मिली अपार ।

सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याविषयी कु. शुभदा आचार्य यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दर्शनाच्या वेळी कर्नाटकातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘आताच्या आपत्काळाच्या वेळी साक्षात् श्रीमन्नारायणाचे दर्शन मिळाले’, या विचाराने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांकडे पाहिल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली.

गुरुदेवांकडे असे संतरत्नांची खाण । त्यातील एक सद्गुरु जाधवकाका ।

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा जाधव यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.

आमच्यावर एकतर्फी कारवाई झाली, तर डोक्याला ‘कफन’ बांधून रस्त्यावर उतरू !

कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न म्हणून पुन्हा हिंसाचार करण्याची धमकी देणार्‍या अशा इस्लामी नेत्यांना पोलिसांनी सर्वप्रथम कारागृहात डांबले पाहिजे, असेच जनतेला वाटते !