
जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु ! (एकनाथी भागवत)
शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते.
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक