आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

पू. तनुजा ठाकूर आमच्या घरून गेल्यावर एकदा रात्री मी त्या खोलीत झोपायला गेले होते. तेव्हा मला रात्रभर निराशा वाटत होती. मनात भविष्याविषयी उलटे-सुलट विचार येत होते. यावरून माझ्या लक्षात आले, ‘पू. दीदींनी जे सांगितले होते, ते किती सत्य होते !’

‘ज्ञानवापी’चा लढा : ऐतिहासिक सत्य आणि न्याय्य हक्कांसाठी लढणारा हिंदु समाज !

. . . हा राष्ट्रीय अस्मितेचा अविरत लढा आहे. ‘ज्ञानवापी’सारख्या संवेदनशील विषयात समाजमनाचा प्रातिनिधिक मुद्दा म्हणून विविध मार्गांनी तो न्यायालयासमोर येऊ शकतो. जनहित याचिका हा त्यातीलच एक मार्ग !

वृक्षांची महानता !

२६० वर्षांपूर्वी सिद्ध केलेली घोडागाडी आजही रस्त्यावर उतरते, यावरून ती सिद्ध करण्यासाठी वापरलेल्या वृक्षांची महानता लक्षात येते. त्यामुळे अशा चिरकाल टिकाऊ वस्तू सिद्ध होणाऱ्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. पुढील आपत्काळात तेच आपल्याला उपयोगी ठरतील.

सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

gurupournima

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.   

प्रेमभाव आणि नेतृत्वगुण या गुणांमुळे साधकांशी जवळीक साधणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस !

मला कुंभमेळ्याच्या वेळी श्री. चेतन राजहंस यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

इतरांना साहाय्य करणाऱ्या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या ११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७२ वर्षे) !

आज देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे पाहूया.

भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना कु. पूनम किंगर यांना आलेल्या अनुभूती

सत्संग घेणाऱ्या साधिकेने ‘आपण दत्तगुरूंचे ध्यान करून त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करूया’, असे सांगितले. मी डोळे बंद केल्यावर ‘दत्तगुरूंनी माझा हात पकडला आहे आणि ते माझा हात धरून चालत आहेत, असे दृश्य मला दिसले.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ या ग्रंथाच्या संदर्भात श्रीमती स्मिता नवलकर यांना आलेल्या अनुभूती

ऑक्टोबर २०२० पासून मी तो ग्रंथ नियमितपणे माझ्या उशाजवळ ठेवत आहे. त्यातून मला पुष्कळ चैतन्य मिळून मला आध्यात्मिक लाभ व्हायला लागले.