‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्‍या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एक प्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? गोव्यात ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद

‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या ३०१ पैकी ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत

यवतमाळ येथे हलालप्रमाणित सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चा निर्धार !

‘जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अभिनंदन ! याचा आदर्श सर्वत्रच्या व्यापार्‍यांनी घेतल्यास हलाल अर्थव्यवस्थेवर आळा बसेल !

सोडा ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती : स्वीकारा भारतीय संस्कृती !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘इदं न मम ।’ असा भाव ठेवण्याचे आणि समष्टी सेवा करण्याचे सांगितलेले महत्त्व !

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘देवाला अपेक्षित असा आढावा देणे आणि घेणे होण्यासाठी काय करायला हवे ?’, हे मला सद्गुरु राजेंद्रदादांकडून शिकता आले.

रामाच्या आठवणीत मग्न असल्याने ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना जिना चढून खोलीत आल्याचेही न जाणवणे

रामाच्या आठवणीत मग्न असतांना एका साधिकेला जाणवलेले क्षण पुढे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात.

२२.३.२०२० या दिवशीच्या रात्री ध्यानाच्या वेळेपूर्वी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात अकस्मात् रक्ताचा डाग पडणे

मी ध्यानमंदिराच्या दरवाजाजवळील भागाकडे उभे राहिले आणि देहावरील आवरण काढणार, इतक्यात तेथे जवळच मला रक्ताचा डाग पडला असल्याचे दिसले. मी रक्ताचा डाग एका साधिकेला दाखवला.

सौ. उन्नती खामणकर यांना आलेल्या अनुभूती

‘आम्ही रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेलो होतो. श्री सातेरी आणि श्री महालक्ष्मी देवींच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर तेथून ‘बाहेर येऊच नये’, असे मला वाटले. ‘केशरी रंगाची साडी नेसून साक्षात् देवीच तिथे आहे’, असे मला जाणवले.

देवद येथील सनातनच्या आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार रहात असलेल्या खोलीत येऊन फुलपाखराने प्राण सोडणे

देवद आश्रमातही परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील चैतन्यामुळे फुलपाखरू आले. ‘जणू काही भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी त्या फुलपाखराने खोलीत येऊन प्राण सोडले’, असे आम्हाला जाणवले.’