भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून दुष्कृत्य !
मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! – संपादक
अंबिकापूर (छत्तीसगड) – येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून त्यांनी हे कृत्य केल्याची स्वीकृती दिली आहे.