९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

साहित्य संमेलनात राजकारण्यांनी लुडबूड करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते ! साहित्यिकांचे नव्हे, तर संतांच्या अभंगाचे घराघरातून वर्षानुवर्षे पारायण होते ! सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर साहित्य संमेलनाने भूमिका घेतली पाहिजे !

पैशांची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी नकोत !

महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.

राष्ट्रहितासाठी राष्ट्रकंटकांचा समूळ नाश होणे आहे आवश्यक !

ज्याप्रमाणे शेती करणारा शेतकरी धान्याच्या रक्षणासाठी तण उपटून टाकतो, त्याचप्रमाणे राजाने राष्ट्राच्या रक्षणासाठी राष्ट्रकंटकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे.

कुठे स्त्रीरक्षणासाठी आदर्श असणारे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे हिंदु धर्म आणि भारत दोघांसाठीही लज्जास्पद ठरणारे सध्याचे जन्महिंदू !

अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे सध्याचे जन्महिंदू !

वास्तूच्या प्रवेशद्वारावर घोड्याची किंवा उंटाची नाल लावल्याने होणारे आध्यात्मिक लाभ !

वास्तूच्या प्रवेशद्वारावर नाल लावण्यापूर्वी ती घोडा किंवा उंट यांनी वापरलेली असावी. ही नाल वास्तूच्या प्रवेशद्वारावर लावल्याने नालेमध्ये कार्यरत असणारी सत्त्व-रज किंवा रज-सत्त्व प्रधान शक्ती वास्तूमध्ये पंचतत्त्वांच्या स्तरांवर कार्यरत होते.

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे येथील कु. नलिन श्रेय टोंपे (वय ११ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. नलिन श्रेय टोंपे हा या पिढीतील एक आहे !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे पाय चेपत असतांना कु. विशाखा चौधरी हिला आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे पाय चेपत असतांना माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी गारवा जाणवून मला आनंदाच्या संवेदना जाणवल्या. त्यांच्या चरणांचा स्पर्श पुष्कळ मऊ होता.

मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना  वर्ष १९८७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

संतांप्रती मनात अपार भाव असणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. मृण्मयी दीपक जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मृण्मयी दीपक जोशी ही या पिढीतील एक आहे !