अरुणा धरणातून आज पाणी सोडण्यात येणार असल्याने सावधानतेची चेतावणी

नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, तसेच याविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग. लवंगारे यांनी केले आहे.

नगरमध्ये तरुण शेतकर्‍याची तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्या !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा; अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी महापालिका आयुक्त यांना दिले.

सातारा जिल्हाधिकार्‍यांनी घेतले श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे २७ नोव्हेंबर यादिवशी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सपत्नीक भेट देऊन राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मासेमारी, पर्यटन व्यवसाय आणि शेती-बागायती यांवर परिणाम

१ डिसेंबरपासून जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक चालू झालेल्या पावसामुळे नागरिकांचीही असुविधा झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत होता.

अमली पदार्थांच्या व्यसनासाठी बालकाचे अपहरण करणार्‍यास अटक !

अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक !

सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करावी !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबरला भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती; मात्र जमावबंदी आणि पदाधिकार्‍यांना नजरकैदेत ठेवल्याने जलाभिषेक रहित करण्यात आला आहे.

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३ डिसेंबर २०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !