‘ख्रिस्ती’ पंजाब !

चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.

वाल्हेकरवाडी (पिंपरी) येथील रुग्णालय इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी

महापालिकेची वाल्हेकरवाडी सेक्टर ३२ येथील रुग्णालय आणि व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित अन् धोकादायक आहे.

सातारा जिल्ह्यात श्री दत्तजयंती उत्साहात साजरी !

कोरोना महामारीमुळे २ वर्षे अनेक निर्बंध घालण्यात आले होते; मात्र निर्बंध हटवल्यानंतर यावर्षी जिल्ह्यातील विविध श्री दत्त मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

सातारा – ‘लव्ह जिहाद’ हे धर्मांधांनी रचलेले एक जागतिक षड्यंत्र आहे. या माध्यमातून हिंदु युवतींना फसवून त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करणे, पुढे त्यांच्याकडून वासनापूर्ती करवून घेणे आणि त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलून देणे, अशी दुष्कृत्ये धर्मांधांकडून चालू आहेत. त्यामुळे हिंदु युवतींनी वेळीच जागृत होऊन ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये, असे आवाहन … Read more

वेतन मिळत नसल्याने महापालिकेसमोर येथील कंत्राटी आधुनिक वैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

प्रशासनाने वेळीच समस्या सोडवण्याकडे लक्ष दिल्यास आधुनिक वैद्यांवर अशी वेळ येणार नाही !

महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक ! – अश्विनी कांबळे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी

कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास अधिनियमांतर्गत लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स (शीबॉक्स- एस्.एच्.ई. बॉक्स) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर आपली तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन केले आहे.

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात (जिल्हा कोल्हापूर) शिक्षकांसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रवचन !

नियमित नामजप आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व त्यांनी या वेळी सांगितले. नामजप केल्यावर अनेक शिक्षकांनी चांगले वाटल्याचे सांगितले.