मैसुरू (कर्नाटक) मध्ये हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘महिषा दसर्‍या’ला प्रारंभ

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच जगत्जननी दुर्गादेवीची उपासना करायची सोडून महिषासुराचा उदोउदो केला जातो. या विकृतीचा वैध मार्गांनी विरोध करण्यासह हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक !

मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे निधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन शंकर दाभोलकर (वय ५४ वर्षे) यांचे ६ ऑक्टोबर या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोवा भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.

आगामी हिंदु राष्ट्राचे महत्त्व !

‘आमच्या पिढीने वर्ष १९७० पर्यंत सात्त्विकता अनुभवली; पण पुढच्या पिढ्यांनी वर्ष २०१८ पर्यंत ती अल्प प्रमाणात अनुभवली आणि वर्ष २०२३ पर्यंत अनुभवणार नाहीत. त्यानंतरच्या पिढ्या हिंदु राष्ट्रात सात्त्विकता पुन्हा अनुभवतील !’