७ ऑक्टोबर : पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचा ४४ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर, रामनाथी, गोवा यांचा आज ४४ वा वाढदिवस

१५ एप्रिल २०१६ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (कु.) रेखा काणकोणकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.