समस्येमागील मूळ कारण शोधावे !
‘जीवनातील कोणतीही घटना किंवा समस्या याकडे पहातांना तिचे भौतिक कारण शोधणे, तिचे बुद्धीने विवेचन करणे, हे सर्व मानसिक स्तरावरचे असते.
‘जीवनातील कोणतीही घटना किंवा समस्या याकडे पहातांना तिचे भौतिक कारण शोधणे, तिचे बुद्धीने विवेचन करणे, हे सर्व मानसिक स्तरावरचे असते.
‘राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळा’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) ७ वी इयत्तेतील ‘सोशल आणि पॉलिटीकल लाईफ-२’ या नवीन पाठ्यपुस्तकात आधुनिक वैद्यांना अपकीर्त करणार्या लिखाणाचा समावेश करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या लिखाणाला तंबाखू निर्मूलन संघटना आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचा गोवा विभाग यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पाठ्यपुस्तकातील या लिखाणात अयोग्य काय ? ‘सोशल आणि … Read more
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
श्रीमती मंगला श्रीराम पुराणिककाकू रामनाथी आश्रमातील संत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करतात. काकूंचे वय ६९ वर्षे आहे; पण काकूंच्या कृतीतून ते लक्षात येत नाही.
‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला भाववृद्धीच्या प्रयोगांविषयीचा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा लेख वाचून छोटे-छोटे भाववृद्धीचे प्रयोग करणे आणि या प्रयोगांतून मिळालेला आनंद पुढे कृृतज्ञताभावात मांडणे .
पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत.
अहो कृतयुगामाजी पाहता । अस्थिगत प्राण होता ।
जेव्हा अस्थी पडती सर्वथा । तेव्हा प्राण जातसे ।।
माझा जन्म ६.१२.१९४३ या दिवशी मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या आजोळी कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे झाला. मी माझे २ धाकटे भाऊ, २ धाकट्या बहिणी आणि विधवा आत्या यांच्यासह पुण्यातील नारायण पेठेत भाड्याच्या जुन्या घरात राहून शिक्षण घेत होतो.
२.९.२०२१ या दिवशी आपण ‘पुणे येथील डॉ. प्रमोद घोळे यांच्या साधनाप्रवासाच्या अंतर्गत त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधनेला आणि सत्सेवेला आरंभ कसा झाला ?’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती.