जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद अयशस्वी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !

सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘महाराष्ट्र मंडळ, कोईम्बतूर’ येथे प्रवचन !

‘गणेशोत्सवातील अध्यात्मशास्त्र आणि आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन घेण्यात आले.

दाऊदचा हस्तक ठाणे पोलिसांच्या कह्यात !

ठाणे नगर पोलिसांनी मोक्काअन्वये शिक्षा भोगत असलेला दाऊदचा हस्तक तारीक परवीन याचा तळोजा कारागृहातून कह्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धाडसत्रानंतर अभिनेता सोनू सूदवर २० कोटींहून अधिक कर चुकवल्याचा आरोप

अभिनेत्याने बनावट संस्थांद्वारे बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत, असे सी.बी.डी.टी.ने म्हटले आहे.

गावासाठी चांगले रस्ते होईपर्यंत विवाह न करण्याच्या तरुणीच्या निर्धाराची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली नोंद !

बिंदू गावात एकटीच शिक्षित आहे. विवाह करून अन्यत्र गेल्यानंतर गावासाठी लढा देणारे कुणीच उरणार नाही, अशी भीती तिला वाटत असल्याने तिने हा निर्धार केला आहे.

माकपकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धर्मांधांपासून सतर्क रहाण्याचा आदेश

माकपला उशिरा सुचलेले शहाणपण !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित !

या मुलाखतीचा २० लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती पोचली.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

‘‘या पंचांगात देवतांची सात्त्विक चित्रे आहेत’’, असे सौ. तिवारी यांनी श्री. माने यांना सांगितले.

 ७०० तात्पुरते आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असतांना मनुष्यबळ न्यून करीत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.