काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.

फेसबूककडून तालिबानवर बंदी

‘तालिबान’ एक आतंकवादी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मंचावर या संघटनेला आणि या संघटनेशी संबंधित खात्यांवर बंदी घालत आहोत’, अशी माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे.

सर्वांना लोकल प्रवासासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे लस न घेतलेल्या अथवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आज ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ १८ ऑगस्टला होत असून या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

मनसेचे गजानन काळे यांना लवकरच अटक करणार ! – पोलीस आयुक्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे.

गोव्यात ७ मासांत बलात्काराच्या १४ घटना, तर १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

कळंगुट येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे गोव्यात ‘महिला खरेच सुरक्षित आहेत का ?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे. गोव्यात गेल्या ७ मासांत १४ बलात्कार, १२ विनयभंग आणि १५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंद झाल्या

अनिल देशमुख यांना अन्वेषणाला उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

अनिल देशमुख यांनी कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी केलेला अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविना देशमुख यांच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही.

नगर येथे पोलिसांचे वाहन अडवून आरोपीवर ५ धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

भिंगार भागात एका गुन्ह्यात पसार झालेल्या सादिक बिराजदार या आरोपीला पोलिसांनी १५ ऑगस्टच्या रात्री अटक केली. त्याला घेऊन जात असतांना एका टोळीने पोलिसांची गाडी अडवून सादिकवर आक्रमण केले.

अमरावती येथील न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ मासांच्या कारावासासह ४५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला !

तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

फोंडा येथील जामिया मकबोलीया विद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग : दोषींवर कारवाईची मागणी

अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे !