पंढरपूर (जिल्हा सोलापूर) तालुक्यातील २१ गावांत १४ दिवस दळणवळण बंदी घोषित !

ज्या गावांत १० किंवा १० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजीनगर येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणार !

प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांच्या शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क माफी, तसेच न झालेला महोत्सव आणि कार्यक्रम यांचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे निराधार महिलेला करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून साहाय्य !  

उंचगाव येथील निराधार महिला विमल देसाई यांचा निराधार असल्याचा अपलाभ उठवत एका महिलेने देसाई यांची २ लाख रुपयांची रक्कम व्याजाचे आमीष दाखवून हडप केली.

पुण्यातील टेकड्यांचे तांत्रिक सर्वेक्षण कधी ?

पावसाचा जोर पहाता पूणे जिल्ह्यातील सर्व डोंगर आणि टेकड्या यांचे तांत्रिक सर्वेक्षण करणे आवश्यकच आहे. प्रशासनाने जनतेच्या जिवाचा विचार करून यावर तातडीने कृती करावी, ही अपेक्षा !

पिंपरी (पुणे) येथील बंद पडलेल्या जलवाहिनी प्रकल्पावर १३ कोटी रुपयांचा व्यय !

महापालिकेने आतापर्यंत ठेकेदारास जवळपास ५९ कोटी ६६ लाख रुपये आगाऊ दिल्याचेही समोर येत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले धर्मनिरेपक्ष आता कुठे आहेत ?

केरळमधील चित्रपट दिग्दर्शक नादीर शाह यांनी ‘येशू : नॉट फ्रॉम द बायबल’ (येशू : बायबलमधील नसणारा) हा चित्रपट बनवण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे संतप्त ख्रिस्त्यांकडून ‘महंमद : द पोक्सो क्रिमिनल’ लघुपट बनवण्यात येणार.

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे,

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्यांचा प्रभाव महिला अन् मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची आणि बांगड्या घालण्याची लाज वाटते.

साधकांनो, ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के होत नाही’, असा विचार करून निराश न होता ‘मी निश्चितच आध्यात्मिक प्रगती करू शकणार आहे’, असे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना देऊन साधनेचे प्रयत्न वाढवा !

निरपेक्षतेने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास योग्य वेळ आल्यावर त्याची निश्चितच आध्यात्मिक प्रगती होते.

अप्रतिम भावविश्व अनुभवणार्‍या नंदुरबार येथील साधिका सौ. निवेदिता जोशी !

देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे.