मुसलमानेतरांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुस्लिम लीगचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भारतात घुसलेले कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान यांना देशातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मुस्लिम लीग कधी मागणी करत नाही किंवा न्यायालयात याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या !

(डावीकडे) सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – केंद्र सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील मुसलमानेतर निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या निर्णयाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.