मनमिळाऊ, प्रेमळ आणि अभ्यासू वृत्ती असलेले कोथरूड (पुणे) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रा. विलास भिडेकाका !

भिडेकाकांचा स्वभाव मनमोकळा होता, तसेच ते स्पष्टवक्ते होते. त्यांचा मला नेहमीच आधार वाटत असे.

सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !

३ जून या दिवशी आपण श्री. विशाल यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

इस्रायलमध्ये नेतन्याहू यांचे सरकार जाऊन नेफ्टाली बेनेट होणार नवीन पंतप्रधान

केवळ ७ खासदारांचे समर्थन असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनणार आहेत. नेफ्टाली हे जरी कट्टर राष्ट्रवादी नसले, तरी त्यांचा यामिना पक्ष हा पॅलेस्टाईनचा कट्टर विरोधी असल्याचे मानले जाते.

पोप फ्रान्सिस यांनी क्षमायाचना करावी ! – कॅनडाच्या मंत्र्यांची मागणी

स्थानिक आदिवासी मुले येथे शाळेत शिकत असतांना त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या

केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !

कानपूर येथे सराईत गुंडाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तावडीतून सोडवून पळू जाऊ दिले !

उस्मानपूरमध्ये भाजपचे दक्षिण जिल्हा मंत्री नारायण सिंह भदौरिया यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीला उपस्थित राहिलेला सराईत गुंड मनोज सिंह याला पोलीस पकडण्यास आले होते.

मदरसे धार्मिक असल्याने राज्य सरकार त्यांना अर्थसाहाय्य का करते ?

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना आणि अनेक मदरशांमधून आतंकवादी सिद्ध होत असल्याचे अन् तेथे आतंकवादी कारवाया चालत असल्याचे उघड होऊनही एकही सरकार त्यांवर बंदी घालण्याविषयी अवाक्षर काढत नाही.

नेस्ले आस्थापनाची ६० टक्के उत्पादने पौष्टिक नाहीत !

भारत सरकारने याकडे गांभीर्याने पहात नेस्लेची भारतात विक्री केली जाणारी उत्पादने आरोग्यास किती हितकारक आहेत, याची तपासणी केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !