इस्रायलमधील नेतान्याहू राज संपुष्टात; नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान !

बेनेट यांच्या आघाडीचा केवळ १ मताने विजय !

हातात तलवार घेऊन फिरणार्‍या राय डिसूजा या मनोरुग्णाचा पोलीस मारहाणीत मृत्यू !

या प्रकरणी ८ पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दक्षिण विभागाचे पोलीस अधिकारी प्रवीण मधुकर पवार यांनी दिला.

गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४२० नवीन कोरोनाबाधित

गोव्यात १३ जून या दिवशी कोरोनाबाधित १४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ९२८ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस : नडगिवे, करूळ आणि भुईबावडा या घाटांत दरड कोसळली

पर्यटनाला बंदी असतांना आंबोली येथे आलेल्या १५ पर्यटकांवर गुन्हा नोंद  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ११.८९ टक्के

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू : ५६६ नवीन रुग्ण

‘डी.एन्.ए.’ चाचणीद्वारे ठरणार अपहरण केलेल्या बाळाची आई : संशयित महिलेला ५ दिवसांची कोठडी

‘मुलगाच हवा’, या हव्यासापोटी समाज किती खालच्या स्तराला जाऊ शकतो,

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

रामायणावर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेची भूमिका साकारण्याला सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध !

हिंदु धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी करीना कपूर (खान) यांच्या सीतामातेच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात विरोध होणे कौतुकास्पद ! जोपर्यंत सीतामातेच्या भूमिकेसाठी हिंदु अभिनेत्रीचे नाव घोषित केले जात नाही, तोपर्यंत समस्त हिंदूंनी हा लढा चालूच ठेवावा !

कवळे (फोंडा) येथील श्री शांतादुर्गा संस्थानच्या नावाने उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडून पैसे उकळल्याचे उघड

श्री शांतादुर्गा देवस्थानने महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे देणग्या स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले नाही.

शिवपुरी (तालुका अक्कलकोट) येथे अग्निहोत्र भस्मापासून सिद्ध करण्यात आले ‘सॅनिटायझर’ !

जळगाव येथील डॉ. नीलेश तेली यांनी हे संशोधन केले आहे. या उत्पादनात तांब्याचे पात्र, गायीचे शेण, गायीचे तूप, अखंड तांदूळ या साहित्याचा उपयोग करण्यात आला आहे.