धर्माभिमानी खासदार के. राजू विरुद्ध ‘वाय.एस्.आर्’ काँग्रेस सरकार आणि न्यायालयीन लढा !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. पक्षाचे खासदार के. रघुराम कृष्णम् राजू यांनी राज्य सरकारच्या धर्मविरोधी धोरणांना विरोध केल्याने त्यांना स्वपक्षातूनच जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे…

साधकांनी नामजपादी उपायांना बसतांना पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे तोंड करून बसावे !

‘सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांची निवासस्थाने येथे साधक प्रतिदिन स्वतःवर नामजपादी उपाय होण्यासाठी बसतात. उपायांचा लाभ होण्यासाठी नामजपाला बसतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

शेवटच्या क्षणापर्यंत नामजप आणि गुरुस्मरण यांचा ध्यास असलेले हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन यांच्याविषयी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

समंजस असलेले आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणारे सांगोला, सोलापूर येथील श्री. दीप संतोष पाटणे (वय १९ वर्षे) !

आपत्काळाची तीव्रता पाहून दीपने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे आणि मित्र अन् नातेवाईक यांना सोडून आश्रमात जातांना होणार्‍या मनाच्या संघर्षावर मात करणे

पत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे कै. रवींद्र देशपांडे !

१. पत्नी सेवेत व्यस्त असतांना घरच्या कामात साहाय्य करणे आणि तिला दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रोत्साहन देणे ‘ऑनलाईन सत्संग सेवक म्हणून सेवा करतांना ‘अभ्यासवर्ग, सत्संग घेणे, आढावा पाठवणे’, अशा अनेक सेवांमध्ये मी व्यस्त असायचे; पण त्याविषयी त्यांनी कधीही गार्‍हाणे केले नाही. पहाटेच्या वेळी मी नामजप करत असतांना ते सासूबाईंना चहा करून देणे इत्यादी कामे करत. … Read more

यवतमाळ येथील कै. रवींद्र अंबादास देशपांडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

मुलांची साधना होण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे मुलांचा समष्टीत सहभाग घेण्याचा उत्साह वाढत होता.

‘गुरुदेवांनी चालू केलेले भाववृद्धी सत्संग ही आपत्काळातील जणू  ‘संजीवनी’ आहे’, याची प्रचीती घेणार्‍या बेंगळुरू येथील सौ. तारा !

१. भाववृद्धी सत्संग घेण्यापूर्वी मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होऊन नकारात्मक विचार येणे अन् सत्संगाची पूर्वसिद्धता करतांना त्रास न्यून होऊन हलकेपणा जाणवणे ‘मी नामजपादी उपाय करूनही भाववृद्धी सत्संगाच्या दिवशी मला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पुष्कळ त्रास व्हायचे. त्यामुळे माझ्या मनात ‘मला इतका त्रास होत आहे, तर भाववृद्धी सत्संग कसा घ्यायचा ? समष्टीचा लाभ करून घेण्यात मी … Read more

सर्वशक्तीमान, कृपासागर गुरुमाऊली ।

तूच माझा भूतकाळ, तूच माझा वर्तमानकाळ अन् तूच भविष्य ।
द्या मजसी कृपाशीर्वाद, तव चरणी झिजवाया निज आयुष्य ॥