सहजावस्थेत राहून साधकांवर प्रीती करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !

 पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज म्हणाले, ‘‘माझे महत्त्व काहीच नव्हते. गुरुदेवांनी मला मोठे केले. त्यांनी मला संत केले आणि मला सन्मान दिला. त्यांनीच मला प्रसिद्धी दिली. खरे संत तेच ओळखतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या वेळी कर्नाटकातील साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेले भावक्षण

‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी भगवान श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होताच माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्या पाण्यातच मला श्रीविष्णूचे चित्र दिसत होते.

शांत, समंजस, परिस्थिती सहजतेने आणि आनंदाने स्वीकारून नेहमी वर्तमानकाळात रहाणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

२९.३.२०२१ या दिवशी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने पुणे येथील साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये ३१ मार्च या दिवशी पाहिली. आज आपण उर्वरित गुणवैशिष्ट्ये पाहूया.

आश्‍चर्य !

‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पत्नीला सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि कृतज्ञताभाव असणारे अंबरनाथ, ठाणे येथील श्री. राजेंद्र रघुनाथ कुलकर्णी !

‘माझे यजमान नियमित व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवतात. ते व्यायाम करण्यात खंड पडू देत नाहीत.

‘दिसेल ते कर्तव्य’ हा भाव असणार्‍या आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आदिती देवल (वय ६३ वर्षे) !

२८.३.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या श्रीमती आदिती देवल यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

दळणवळण बंदीमुळे ‘बागेतील केळी विक्रीसाठी कशी काढायची ?’, अशी काळजी वाटणे, त्यातच वार्‍यासह पाऊस पडणे, नामजप अन् प्रार्थना केल्यामुळे केळ्यांच्या सर्व घडांची विक्री होणे

परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेमुळे दळणवळण बंदी असूनही बागेतील केळी खरेदीला व्यापारी मिळून संपूर्ण बागेतील केळी विकली गेली. ‘ही देवाने दिलेली अनुभूती आहे’, असे माझे पतीही म्हणाले.’

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘एकदा हवनाच्या वेळी नामजप करतांना पुष्कळ झोप येत होती. नामजप प्रयत्नपूर्वक करावा लागला. त्याच्या दुसर्‍या दिवशी हवनाच्या वेळी नामजप करतांना नामजप सहज होत होता

कसे होऊ उतराई आम्ही श्रीरामकृष्णस्वरूप श्री गुरूंचे ।

आज भावपर्व (टीप १) सोनियाचे, अनुभवले भावविश्‍व सर्व युगांचे । कसे होऊ उतराई आम्ही श्रीरामकृष्णस्वरूप श्री गुरूंचे ॥ १ ॥

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यामुळे पित्ताचा त्रास न्यून होणे

‘मला पित्ताचा पुष्कळ त्रास होता. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री अन्नपूर्णादेवी’ आणि ‘अग्निदेवता’ यांना प्रार्थना करण्याविषयी वाचले. त्याप्रमाणे प्रार्थना करून भोजन केल्यानंतर माझा ६० टक्के पित्ताचा त्रास न्यून झाला.