कुंभ असो वा रमझान, कुठेच कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळले गेले नाहीत ! – अमित शहा

कुंभ असो किंवा रमझान असो, कुठेही कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आले नाही. असे वागणे चुकीचे आहे.

निर्बंध लावल्याने किती लाभ होतो, याचा सरकारने विचार करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक आव्हानात्मक होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारला काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध लावत असतांना सध्या जे निर्बंध कार्यवाहीत आहेत, त्यांचा कितपत लाभ होत आहे, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.

सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या ‘श्रीराम यागा’च्या संदर्भात केलेल्या चाचण्या आणि त्यांचे विश्‍लेषण

श्रीराम यागात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ चाचणी संदर्भात काही प्रश्‍न आणि त्यांची सूक्ष्म ज्ञानातून मिळालेली उत्तरे पुढे देत आहोत.

रमजान घरीच साजरा करावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये !

रमजान काळात नमाज पठण किंवा अन्य कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता रमजान घरीच साजरा करा, असे आवाहन पुण्याचे महापालिका आयुक्त यांनी केले आहे.

पुणे जिल्हा परिषद आपत्ती व्यवस्थापन निधीतून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करणार !

ग्रामीण भागांतील कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा प्रस्ताव सिद्ध करा ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करावा, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

श्रीरामनवमी आणि श्री महावीर जयंतीला महापालिका क्षेत्रातील पशूवधगृह दुकाने बंद रहाणार !

श्रीरामनवमी (२१ एप्रिल) आणि श्री महावीर जयंतीला (२५ एप्रिल) महापालिका क्षेत्रातील मटण, चिकन मार्केट, पशूवधगृह आणि खासगी मटण-चिकन दुकाने बंद रहाणार आहेत.

संभाजीनगर येथे दूध न आणल्याच्या कारणावरून पतीने दिला पत्नीला तलाक !

क्षुल्लक कारणावरून तलाक देणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले