सांगली – श्रीरामनवमी (२१ एप्रिल) आणि श्री महावीर जयंतीला (२५ एप्रिल) महापालिका क्षेत्रातील मटण, चिकन मार्केट, पशूवधगृह आणि खासगी मटण-चिकन दुकाने बंद रहाणार आहेत. तरी या दिवशी प्राणीहत्याही करू नये, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली.

‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी