अब्जाधिशाचा उधळ्या मुलगा आणि हिंदू !

‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉक्टर अखिल ब्रह्मांडाचे स्वामी असून त्यांचे चराचरात अस्तित्व आहे’, याविषयी साधकाला आलेली अनुभूती

साधकाने परात्पर गुरुदेवांनी त्याला साधना चांगली चालली असल्याचे सांगून त्याचे कौतुक केल्याचे सांगितल्यावर गुरुदेवांना ‘तुमच्या कौतुकाला पात्र होण्यासाठी मी काय करू ?’, अशी प्रार्थना करणे

संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ।

साधकांकडून साधनेसाठी तुटपुंजे प्रयत्न होत असले, तरी परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील संत यांचे अस्तित्व अन् आश्रमातील चैतन्य यांमुळेच साधकांचे रक्षण होत आहे’, याची जाणीव मला झाली. त्या प्रसंगी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होतांना मला ‘संत’ या शब्दाची गुणवैशिष्ट्ये सांगणारी पुढील कविता सुचली. 

सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी !

देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी यांचा फाल्गुन कृष्ण सप्तमी या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आश्रम हे चैतन्याने भरलेले मंदिर आहे. ‘येथे आल्यावर मन ईश्‍वराकडे कसे धावते ?’, हे लक्षात आलेे. येथील संत आणि साधक यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

सतत सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत राहून मनापासून साधनेचे प्रयत्न करणार्‍या मुलुंड (मुंबई) येथील डॉ. (सौ.) सायली यादव !

डॉ. (सौ.) सायली यादव यांच्यातील गुरूंप्रती श्रद्धा आणि साधकवृत्ती यांमुळे नकळतपणे त्या पुन्हा सनातनशी जोडल्या गेल्या. या कालावधीत ‘साधक ते वाचक’ आणि पुन्हा ‘वाचक ते साधक’ या त्यांच्या साधनाप्रवासात गुरुदेवांनी त्यांचे बोट धरून त्यांना पुन्हा साधनेत कसे आणले ?’, हे अनुभवायला मिळते.

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.