एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

साधकांनो, पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेतांना किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा !

आपत्काळाच्या दृष्टीने साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा वेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत . . .

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

२३ फेब्रुवारी या दिवशी या पू. शंकर गुंजेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

यजमानांना ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग झाल्यानंतर सौ. भक्ती भिसे यांना आलेले अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘‘हा प्रारब्धाचा भाग असून गुरु प्रारब्धाची तीव्रता न्यून करतात. तेव्हा तू अधिकाधिक नामजपादी उपाय कर अन् गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोल.’’ अशा प्रकारे त्यांनी मला गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात रहाण्यास सांगितले.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

२३ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या आठव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या दिवशी आलेल्या विषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

प.पू. गुरुदेवांना स्थुलातून नव्हे, सूक्ष्मातून अनुभवा !

प.पू. गुरुदेव चराचरात व्यापले आहेत । न भेटायला ते कुठे एक आहेत । ते तर चराचरात व्यापले आहेत ॥ जिकडे दृष्टी फिरवाल । तिकडे ते आहेत ॥
केवळ सजीवच नाही, । तर निर्जीव गोष्टींमध्येही ते आहेत ॥ प्रत्येकाला त्या भावानेच भेटा । म्हणजे त्या भावातच ते आहेत ॥

मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.