मालवण येथे स्कूबा व्यावसायिकांवर बंदर विभागाची धडक कारवाई
मालवण सागरी किनारपट्टीवर समुद्रात बंदर विभागाने मंगळवार, ‘जलक्रीडा’ (स्कूबा) व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या वेळी १२ व्यावसायिकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकार्यांनी कह्यात घेतले आहेत
मालवण सागरी किनारपट्टीवर समुद्रात बंदर विभागाने मंगळवार, ‘जलक्रीडा’ (स्कूबा) व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या वेळी १२ व्यावसायिकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकार्यांनी कह्यात घेतले आहेत
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात येईल.
३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते.
आज गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कवळे, फोंडा येथील दत्तमंदिराच्या वतीने श्रीदत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीची पालखी चारचाकी वाहनातून काढण्यात आली.
पंढरपूर येथे पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या अस्थीकलशाचे पूजन
कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.
विविध संत आणि द्रष्टे यांनी ‘पुढील २-३ वर्षांत पृथ्वीवर तिसरे महायुद्ध, भूकंप आदी मोठ्या आपत्ती येऊन मोठा विनाश होणार आहे’, असे सांगितले आहे. या काळात स्वरक्षणासाठी साधना करून ईश्वराची कृपा संपादन करणेच महत्त्वाचे आहे.
भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.