मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

भाजी सुरीने चिरणे आणि विळीवर चिरणे यांतील भेद लक्षात आल्यावर साधकात झालेले पालट

रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवेला होतो. त्या वेळी सुरी आणि विळी यांवर भाजी चिरतांना त्यांचा स्वभावदोष अन् अहं यांवर होणार्‍या परिणामांविषयी झालेले चिंतन पुढे दिले आहे.

नामजप आणि यज्ञ

‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली.

आपल्या वास्तू आणि जागा यांची विक्री करण्याची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करून संभाव्य आर्थिक हानी टाळा !

साधकहो, स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार तत्परतेने पूर्ण करून आपत्काळासाठी लवकरात लवकर सिद्ध व्हा !