अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामिक संस्थांकडून आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा !

भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !

दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.

‘‘दुसर्‍या धर्मातील महिलांना इस्लाममध्ये आणणे, हे सन्मानाचे कृत्य !”

‘लव्ह जिहाद’च्या राक्षसापासून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रव्यापी लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासमवेत हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा !

हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने घरोघरी दीप लावण्याचे आवाहन !

८ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !

गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्‍वासन !

एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !

उज्जैन येथील कॉन्व्हेंट शाळेतील ख्रिस्ती शिक्षक विद्यार्थिनींना दाखवत होता अश्‍लील व्हिडिओ !

पालकांच्या तक्रारीनंतर अटक
शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा झाला होता प्रयत्न !

८ नोव्हेंबरला खग्रास चंद्रगहण

मंगळवार (८ नोव्हेंबर) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्टे्रलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसणार आहे. भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल.

‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ यांना समान दर्जा असल्याने त्यांचा सन्मान करा ! – केंद्रशासन

राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ या दोघांनाही समान दर्जा असून देशातील प्रत्येक नागरिकाने दोघांचाही सन्मान करायला हवा, असे केंद्रशासनाने देहली उच्च न्यायालयात सांगितले. भाजपचे नेते अधिवक्ता श्री अश्‍विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर उत्तर देतांना केंद्रशासनाने वरील भूमिका मांडली.

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !