मुंबईतील व्यापार्‍याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !

मुंबई येथील एका व्यावसायिकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील गाभार्‍यात चांदीचा पत्रा असलेल्या भिंतीवर सोन्याचा पत्रा बसवण्यात येत आहे. यासाठी २३० किलो सोने वापरण्यात आले आहे. या सोन्याच्या पत्र्यावर भगवान शंकराचे प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हे कोरण्यात आली आहेत.

भारतासह जगभरात दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

वर्ष २०२२ मधील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर या दिवशी भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पहाता आले. खंडग्रास असणार्‍या या ग्रहणाचे वेध पहाटे साडेतीन वाजल्यापासून लागले होते.

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये पैसा कमवणार्‍या; परंतु हिंदूंच्या धार्मिक परंपरेला डावलणार्‍या आस्थापनांच्या वस्तू खरेदी करायच्या का ? याचा विचार आता हिंदूंनीच करणे आवश्यक आहे !

अभिनेत्री उर्फी जावेद यांनी अर्धनग्न होऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

दिवाळी हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. अशा प्रकारे अश्‍लाघ्य कृती करून दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या अभिनेत्रींचा हिंदूंनी निषेध केला पाहिजे !

अलीगड येथे महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा धर्मांध मुसलमानाचा प्रयत्न

महाविद्यालयातील एका हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका मुसलमान तरुणाला महाविद्यालयाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांच्या कह्यात दिले.

अजमेर दर्ग्याच्या पदाधिकार्‍याच्या मुलाला खलिस्तानी आतंकवाद्याला साहाय्य केल्याच्या प्रकरणी अटक

राजस्थान येथे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणातही अजमेर दर्ग्याच्या एका सेवकाला अटक करण्यात आली होती. एकूणच या दर्ग्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, हे लक्षात घेता तेथील सर्वांची कसून चौकशी करायला हवी !

वडोदरा (गुजरात) येथे फटाके फोडण्याला विरोध करत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ
दगड आणि पेट्रोल बाँब फेकले !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे दोन गटांमध्ये तणाव : पोलिसांकडून तक्रार नोंद

शिवमोग्गा येथे मुसलमान आणि हिंदु गटांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. शिवमोग्गा येथील सय्यद परवेज नावाच्या मुसलमान व्यक्तीच्या ‘इनोव्हा’ चारचाकी गाडीची हानी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे.

जिहादी आतंकवादाच्या विरोधात रणनीती सिद्ध करणारी संयुक्त राष्ट्रांची बैठक भारतात होणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘आतंकवाद प्रतिबंधक समिती’ची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी भारतात होत आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत, तर २९ ऑक्टोबरला देहलीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.