पाकिस्तानला वेगळे पाडण्याची आवश्यकता ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख

व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

बंगालमध्‍ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु शिक्षकाला मारहाण !

बहुतांश मुसलमानांच्‍या मनाविरुद्ध घडल्‍यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्‍याचा हा परिणाम आहे !

‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून हिंदूंवर अन्‍याय केला जात आहे, तर मुसलमानांना खिरापत वाटली जात आहे ! काँग्रेसची राजवट म्‍हणजे मोगलांची राजवट आहे, यात दुमत नाही !

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याच्या आदेशास सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित न झाल्यास गोव्यातील वनक्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोवा खंडपिठाच्या निवाड्याला आव्हान दिल्याच्या प्रकरणी प्रा. केरकर यांनी हे मत व्यक्त केले.

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ यांच्‍या ४ पसार आतंकवाद्यांना पकडण्‍यासाठी ३ लाखांचे बक्षीस !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ या आतंकवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्‍यासाठी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अन्‍वेषण चालू केले आहे.

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत.

मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.

मंदिराच्या पायर्‍यांवर लावली उदयनिधी यांची छायाचित्रे !

ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्‍यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !

समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या काही विश्‍वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्‍वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.